आर्थिक व्यवहारांसाठी आता संस्थेमध्ये न जात मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करा. कमी वेळेत अधिक कामे. ग्राहकांचे व्यवहार अधिक गतिमान व कॅशलेस व्हावे यासाठी शिवप्रताप मल्टिस्टेट मोबाईल बँकिंग हि सुविधा देत आहे. याद्वारे ग्राहक त्याच्या मोबाईल फोन वरून पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. कामे करू शकतो.
संपर्क
Website Design-Development and Maintenance by Swapra Technologies