आज लावलेले झाड भविष्यात फळांसह सावलीही देते. पण त्या भविष्यातील आरामदायी जीवनासाठीचे बीज आजच पेरायला हवे, जेणेकरून वृद्धापकाळात निश्चिंत जीवनाचा आनंद घेता येईल आणि यासाठीच शिवप्रताप मल्टीस्टेट पेन्शन ठेव योजना सर्वोत्तम ठरते.
उद्याच्या मोठ्या गरजा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासूनच छोटी-छोटी बचत करायला हवी. पण अनेकदा बचत नक्की करायची कशी हेच कळत नाही.व्यावसायिक असो वा नोकरदार, स्वतःला शिस्त लावा बचतीची, आजच पूर्ण करा स्वप्नं उद्याची.
लहानसहान गरजा पूर्ण करता करता मोठी स्वप्नं स्वप्नंच राहून जातात. पण आता नाही! तुमचं प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण, शिवप्रताप मल्टीस्टेट सोसायटीच्या दाम दीडपट ठेव योजनेसह, ज्यात तुमच्या गुंतवणुकीवर फायदा मिळेल दीडपट , म्हणजे तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल झटपट!
मुलांचं लग्न हे आई-वडिलांच्या आणि मुलांच्या आयुष्यातील एक महत्वाचा, अत्यानंदाचा व कायम लक्षात राहणारा क्षण असतो. त्यात कुठल्याही प्रकारची कमी राहू नये, कुणाच्याही इच्छा-आकांक्षांना तडा जाऊ नये, हा सोहळा कायम एक अविस्मरणीय सोहळा व्हावा.
तुम्ही जमवत असलेली बचत जर योग्य ठिकाणी गुंतवली तर त्यातून तुम्हाला भरपूर फायदा मिळू शकतो, जशी की शिवप्रताप मल्टीस्टेट कोट्याधीश ठेव योजना; जिथे आपल्या मासिक २१००० गुंतवणुकीवर १८ वर्षांनंतर मिळतील चक्क १ कोटी रुपये!
या व्यवहारी जगात लहानसहान आर्थिक अडचणींमुळे मोठं नुकसान सोसावं लागतं. अनेकदा आपल्याला काही वैयक्तिक कारणास्तव अल्पावधीसाठी पैशांची गरज असते. मात्र वेळीच पैसे न मिळाल्याने मोठे नुकसान सोसावे लागते. पण आता नाही!
0.69* पैसे मासिक व्याजदर प्रति तोळा रु. ५०,०००/- पर्यंत रक्कम मुदत १२ महिने मासिक हप्ता व व्याज भरणे आवश्यक मासिक व्याज आकारणी
0.83* पैसे मासिक व्याजदर प्रति तोळा रु. ३५,०००/- पर्यंत कर्ज रक्कम मुदत १२ महिने मासिक व्याज भरणे आवश्यक मासिक व्याज आकारणी
0.99* पैसे मासिक व्याजदर प्रति तोळा रु. ५०,०००/- पर्यंत रक्कम मुदत १२ महिने मासिक व्याज भरणे आवश्यक मासिक व्याज आकारणी
१५%* वार्षिक व्याजदर एकदाच गोल्ड व्हॅल्युएशन वरती वरती कर्ज रक्कम मंजुरी फक्त वापरलेल्या रकमेवरती व्याज मुदत २४ महिने तिमाही व्याज आकारणी
१५%* वार्षिक व्याजदर एकरकमी परतफेड प्रति तोळा रु. ५०,०००/- पर्यंत कर्ज रक्कम मुदत १२ महिने तिमाही व्याज आकारणी
वरील सर्व योजना उपलब्ध घरपोहच कर्ज सुविधा कॉल करून कर्जाची मागणी गोल्ड व्हॅल्युएशन ग्राहकांच्या घरीच घ्रहकांच्या घरीच कर्ज रक्कम देण्याची सोय फक्त ५ रु प्रति कि. मी. प्रोसेस फी