सन 2002 साली गलाई व्यावसायीकांनी एकत्र येऊन माननीय प्रताप शेठ दादा साळुंखे यांच्याकडे संस्था स्थापने विषयी कल्पना बोलून दाखवली. यावेळी ची परिस्थिती सहकाराची स्थिती अतिशय बिकट होती बऱ्याच संस्था बुडाल्या होत्या काही बुडण्याच्या मार्गावर होत्या. ठेवीदारांमध्ये अस्थिरतेचे वातावरण होते. अशा परिस्थितीत निर्णय घेणे फार जोखमेचे होते. मा. दादांनी बँकिंग क्षेत्राची परिपूर्ण माहिती असणारे माननीय विठ्ठल साळुंखे यांनी यावरती अभ्यास करून आव्हान पेलण्याचे ठरविले. इतर संस्थांच्या झालेल्या चुका सुधारून कमी दरात व सुरक्षित तारण घेऊन कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय दादांनी घेतला व 26 जून 2002 रोजी संस्थेची स्थापना झाली लगेच 11 जुलै 2002 रोजी संस्थेचे उद्घाटन माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम, माननीय जयंतरावजी पाटील व माननीय हर्षवर्धनजी पाटील या तत्कालीन मंत्र्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सर्वपक्षीय आजी-माजी आमदार या कार्यक्रमास उपस्थित होते.
अधिक जाणून घ्या √ प्राधान्याने सोने तारण कर्ज वाटप.
√ मनी ट्रान्स्फरची सुविधा उपलब्ध.
√ संपुर्ण संगणकीकृत व्यवस्थापन.
√ १०० एन. पी. ए. ची तरतुद.
√ सुसज्ज रेकॉर्ड रुम.
√ सातत्याने १२% लाभांश देणारी संस्था.
√ स्वामालकीचे सुसज्ज प्रधान कार्यालय.
√ लाईट बिल भरणा.
√ टेलिफोन बिल भरणा.
√ मोबाईल बिल भरणा.
√ VD.T.H रिचार्ज.
√ राष्ट्रीयकृत बँकांचे भरणा / विथड्रॉल.
√ पॅनकार्ड काढणेची सोय.
√ N.E.F.T./R.T.G.S./I.M.P.S सुविधा.
√ सपुंर्ण भारतात सर्वोत्कृष्ठ सेवा देणारी बँक म्हणून नावालौकीक करणे.
√ संस्थेच्या प्रत्येक सभासदाचे हित जोपासणे.
√ जास्तीतजास्त सामाजिक व धार्मिक कार्ये करणे.
√ सर्व बँकींग सुविधा सभासदांना उपलब्ध.
खाते असो वा ठेव किंवा कर्ज योजना असो, तुमच्या सर्व दैनंदिन आणि व्यावहारिक गरजा पूर्ण करण्यासाठी निवडा एक परिपूर्ण बँकिंग सेवा!
व्यवसाय असो अथवा नोकरी, अनेकदा पैसे येतात आणि मुठीतल्या वाळूसारखे हातातून कधी निघून जातात तेच कळत नाही. परिणामी, जमवलेली बचतही अशीच निघून जाते. म्हणूनच हे पैसे एका सुरक्षित ठिकाणी गुंतवून ठेवायला हवे आणि त्यासाठीच शिवप्रताप मल्टीस्टेट सोसायटीची मुदत ठेव योजना आहे आपल्या सेवेत;
अधिक जाणून घ्याआज लावलेले झाड भविष्यात फळांसह सावलीही देते. पण त्या भविष्यातील आरामदायी जीवनासाठीचे बीज आजच पेरायला हवे, जेणेकरून वृद्धापकाळात निश्चिंत जीवनाचा आनंद घेता येईल आणि यासाठीच शिवप्रताप मल्टीस्टेट पेन्शन ठेव योजना सर्वोत्तम ठरते. अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
अधिक जाणून घ्याउद्याच्या मोठ्या गरजा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासूनच छोटी-छोटी बचत करायला हवी. पण अनेकदा बचत नक्की करायची कशी हेच कळत नाही. व्यावसायिक असो वा नोकरदार, स्वतःला शिस्त लावा बचतीची.आजच पूर्ण करा स्वप्नं उद्याची, रिकारींग ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
अधिक जाणून घ्यातुम्ही तुमच्या अंगठ्याच्या सहाय्याने आधार बँकिंगद्वारे पैसे डिपॉझिट किंवा विथड्रॉव करू शकता.
काळ बदलतोय आणि बदलत्या काळासोबत झटपट कॅश फ्री
पेमेंटसाठी RuPay EMV ATM
UPI QR CODE द्वारे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारा व मिळवा 5 लाखापर्यंत व्यवसायिक कर्ज
तुमचे व्यवहार अधिक गतिमान व कॅशलेस व्हावे यासाठी 365 दिवस मोबाईल, इंटरनेट बँकिंग सेवा
15+ शाखा
१+ लाख समाधानी खातेदार
मोबाईल बँकिंग / इंटरनेट बँकिंग